महाराष्ट्रमुंबई
अश्या गुन्हेगारांना थेट भर चौकात फाशी दिली पाहिजे – संजय राऊत
अश्या गुन्हेगारांना थेट भर चौकात फाशी दिली पाहिजे - संजय राऊत
ते कपल नव्हतं, आपल्या महाराष्ट्रात मुलीची निर्घृण हत्या झाली.
हे अत्यंत दुर्दैवी आहे.
ही विकृती आहे, तिला याची कल्पना आली होती.
अश्या घटनांतून समाज कुठे चालला आहे याची कल्पना येते
अश्या गुन्हेगारांवर खटला चालवूच नये, त्यांना थेट एकच शिक्षा द्यावी.भर चौकात फाशी दिली पाहिजे.
देशात मुलींनी सावधपणे रहायला पाहीजे.
या मुद्यांवर राजकारण कोण करत असेल तर ते बंद केलं पाहिजे.
बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर बाजून ठेवा आणी मग नतमस्तक व्हा.
बाळासाहेब सर्वांचे होते, ते आजही सर्व पाहत असतील हे लक्षात ठेवा.