संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे
जो संकटात सोबत असतो तोच मित्र आणि तो लढत आहे.
कालच्या निकालात काही स्पष्ट निरक्षण नोंदवले.
केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यासारखी वागत आहेत ज्याच्या अंगावर जा म्हटले की जातात
केंद्र सरकार न्याय व्यवस्था आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न
केंद्रीय मंत्रीच यावर भाष्य करत आहेत. त्यावर काही कायदेशीर कारवाई होऊ शकते का?
परत संजयला खोट्या केसेस मध्ये अडकवू शकतात..
कर नाही त्याला डर कशाला जे घाबरून पळाले त्यांना हा धडा आहे.
कालचे निकाल हे आता
तुम्हाला या तोफेची पल्ला माहिती आहे.
संजयची आई मुलगी, पत्नी आणि सुनिलचे कौतुक..
संजय राऊत ला जर मांडवली करायची असती तर तो तुरूंगात गेला नसाता.
प्रत्येक राज्यात केंद्र सरकार इतर पक्षांना छळत आहेत.
मी पक्षाला आई मानतो म्हणून ती तिच्याशी गद्दारी करणार नाही.
जेलबाहेर पडायला मला अडीच तास लागले. एकढे प्रेम लोकांना दिले.
शिवसेनेचा हा गट तो गट नाही. शिवसेना हीच मुळ..
मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार कारण तेच राज्य चालवत आहेत. बाकीचे लोक हुंडारतात आहेत
संजय राऊत- पुस्तक तयार झाले आहे. मी दोन पुस्तक लिहिली आहेत. ज्या लोकांपर्यतं जाव्या . काही गोष्टी मी डायरीत लिहिलेल्या आह.
आदित्य ठाकरे- टायगर इज बॅक, राऊत इज नॅाट आउट—
मा सांगत आलो आहे की लोकशाही संपवली जात आहे. जे सत्य बोलतात त्यांचा आवाज दाबला जात आहे.
प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मिळवावे लागत आहे.
जे आंदोलन करत आहेत त्यांना शेमडी पोरं म्हणतात, जे पत्रकार आवाज उठवत आहेत त्यांना एचएमव्ही म्हटले जात आहे.