नागपूरमहाराष्ट्रमुंबई
Trending
संजय राऊत यांची सुटका झाली म्हणुन जल्लोष साजरा करणे योग्य नाही – चंद्रशेखर बावनकुळे
संजय राऊत यांची सुटका झाली म्हणुन जल्लोष साजरा करणे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे
या पुर्वी सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षण दिल्यामुळे ज्या ९३ नगरपालिका सुटल्या आहेत त्यांना ते आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे.
अफजल खानाच्या कबरीला लागुन अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणात बांधकाम केले होते. उध्दव ठाकरे यांच्या काळामध्ये वारंवार सांगितले की, हे केलं पाहिजे. पण उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या दबावाखाली ही कारवाई केली नाही. शिंदे- फडणवीस सरकारचे आभार. प्रताप गडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण सुरु झाले आहे. ते पाडलं नसतं. तर मोठ्या प्रमाणात अजुन अतिक्रमण झाले असते. आणि प्रताप गडाचे जे स्थान आहे ते उध्वस्त झाले असते. प्रतापगडाचे स्थान कमी झाले असते. संजय राऊत यांची जामिन मंजुर झाली म्हणुन जल्लोष करणं योग्य नाही. फक्त जामिन मंजुर झाली आहे.