बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending
शिंदे गटाचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक, शिवसेना भावना बाहेर महिलांचं जोडे मारो आंदोल
शिंदे गटाचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक, शिवसेना भावना बाहेर महिलांचं जोडे मारो आंदोल
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपशब्द काढल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना महिला आघाडीने सेनाभवन येथे जोडो मारो आंदोलन केले. जळगाव आत सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा असताना तिथले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांबाबत अपशब्द बोलले एका पालकमंत्र्यांनी महिलांबाबत असं वक्तव्य करणं हे अतिशय वाईट आहे.आज शिवसेना भवनात जा आंदोलन झालं ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर होणाऱ्या आणि गुलाबराव पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे हे आम्ही यातून त्यांना सांगणार आहोत. त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही आज शिवसेना सेनाभवना बाहेर जोडे मारा आंदोलन केलं.