आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते दिंडोशीत भूमिपूजन करण्यात आले
आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते दिंडोशीत भूमिपूजन करण्यात आले
दिंडोशी येथे रविवारी अनेक ठिकाणी आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते आमदार निधीतून भूमिपूजन, मंदिर नुतनीकरण, शौचालय, ओपन शेड, गटारीचे काम तसेच लादीकरण, बेंच, मुतारी आदी कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या भूमिपूजनाच्या वेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, प्रमोद मिश्रा, विधानसभा अध्यक्ष राजन सिंह, जे. पी.सिंग, कमलेश शुक्ला, पप्पू सिंग, लालासाहेब उबाळे, मुन्ना सिंग, भारती बेंडे, अपर्णा राऊत, रिता पटेल, कल्पना शिंदे, मुन्ना मंडल, चंद्रमोहन शुक्ला, सुधीर राऊत, डॉ.आर. बी. यादव, चंद्रेश सिंग, जितेंद्र गुप्ता, वकील शेख, सुनील सिंग, युवराज बनसोडे, प्रशांत सिंग, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सर्व हितचिंतक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.