एवढीच प्रसिध्दी आंदोलनात दिली असती तर, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असते- आ. बच्चू कडू
एवढीच प्रसिध्दी आंदोलनात दिली असती तर, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असते- आ. बच्चू कडू
आमदार रवी राणा आणि माझ्यामधला वाद कधीच मिटला आहे परंतु, तो मिटीया मुळे हा वाद लांबवला जात आहे.
एवढीच प्रसिध्दी आंदोलनात दिली असती तर शेतकऱ्यांचे ४, ५ प्रश्न मार्गी लागले असते.
मी मिडीयामुळे आमदार झालो.
जी चांगली गोष्ट आहे ती जास्त दाखवली पाहिजे.
मिडीया मध्ये बदल करणं गरजेच आहे.
मिडियामध्ये दाखवण आम्हाला बंद करा
आणखी किती दिवस दाखवणार
आता हा वाद तुमच्यामुळे वाढत आहे
आपण इतर प्रश्न दाखवले तर ते सुटतील
तुम्ही ऐवढे प्रश्न विचारता एखादा चुकलाकी तेवढाच उचलून धरता
आम्ही राणाभाऊचे आभार म्हणले. मी मुद्दाम म्हणतो भाऊ नाहीतर परत मला ऐकेरी बोलले म्हणून बोलतील.
जे मला म्हणत व आहेत ५० खोके घेतले
मी आज फक्त मुख्यमंत्र्यांनी माझा मतदार संघात दिलेल्या निधीबाबतआभार माणायला आलो
आम्ही जिल्ह्यासाठी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ
काही सूचना तुम्ही आम्हाला द्या
रवी राणांनी काल २ वक्तव्य केली त्यातली फक्त भडक वक्तव्य दाखवली जातात
मी दिव्यांग बांधवांसाठी लढतो. त्यासाठी ३०० गुन्हे माझावर आहेत
ज्यांनी मला ४ वेळा पक्ष नाही झेंडा नाही निवडून दिलं
कार्यकर्त्याना विचारून मी मंत्री पद स्विकारलं ती त्यांची इच्छा होती
सत्तेत राहून विकासाची कामे करायची आहेत.
फडणवीसांचा खरचं फोन आला म्हणून मी गेलो
मी गोड संत्री राणांना पाठवू सगळ्या गोष्टी मंत्रीपदासाठी नसतात.