सीबीडी बेलापूर मधील एक 72 वर्षीय जेष्ठ नागरिक अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यातआठवड्याभरापूर्वी आलेल्या अज्ञात विडिओ कॉल वर महिलेकडून जेष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यानी विडिओ रेकॉर्ड करून वायरल करण्याची दिली धमकीप्रकरण मिटवण्यासाठी घाबरलेल्या जेष्ठ नागरिकाने 1लाख 27 हजार रुपये दिले पैसे दिल्यानंतर देखील वारंवार अधिकच्या पैशाची मागणी करत असल्याने सिबिडी बेलापूर पोलीस ठाण्यात केली तक्रार जेष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केला गुन्हा
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close