बातम्यामहाराष्ट्र

अक्कलकोट तालुका प्रमुखाने कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला शिंदे गटात प्रवेश

अक्कलकोट तालुका प्रमुखाने कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला शिंदे गटात प्रवेश

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कालच सोलापूर दौरा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
काल वर्षा बंगल्यावर अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख आणि शहर प्रमुख योगेश पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला होता.
त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा हदरा बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button