बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ
यवतमाळ – एअरबस प्रकल्प परत आण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रयत्न करतील – आमदार बच्चू कडू
यवतमाळ - एअरबस प्रकल्प परत आण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रयत्न करतील - आमदार बच्चू कडू
यवतमाळ जिल्ह्यात तलाठी आणि ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे शेतकरी मदत वाटपात घोळ झाला. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेला असला तरी परत आणायचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस करतील, असा आशावाद व्यक्त केला. आनंद शिधा वाटपाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
बाईट – बच्चू कडू ,आमदार