बातम्यामहाराष्ट्र
Trending

नरेंद्र मोदींनी सुरू केलाय “हम बोले सो कायदा”- आ. प्रणिती शिंदे

नरेंद्र मोदींनी सुरू केलाय "हम बोले सो कायदा"- आ. प्रणिती शिंदे

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची हुकुमशाही आणि ताणेशाहीच्या विरोधात माध्यमे देखील बोलत नसून मोदी सरकारने “हम बोले सो” कायदा ” सुरु केला आहे. कॉंग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे जेवढे कव्हरेज द्यायला पाहिजे तेवढे कव्हरेज प्रसार माध्यमे देत नसल्याची खंत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली, तर या दरम्यान भाजपालाही चांगलाच टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button