औरंगाबादबातम्यामहाराष्ट्र
Trending
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवी राणा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवी राणा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
प्रहारचे संस्थापक नामदार बच्चू कडू यांचा विरोधात रवी राणा यांनी केलेल्या आरोपाविरोधात औरंगाबाद येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यांचा फोटोला जोडे मारो आंदोलन करत काळे फासण्यात आले. तसेच येत्या 1 तारखेपर्यंत आ. रवी राणा यांनी आरोप सिद्ध खरावे अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करु तसेच रवी राणा औरंगाबादेत आल्यास त्यांना जाब विचारु असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
BYTE : कुणाल राऊत, युवा जिल्हाध्यक्ष, प्रहार औरंगाबाद