Uncategorizedक्राईमनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणांचा खुन

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणांचा खुन

जलना –

अंबड शहारात अनैतिक संबंधाच्या संशयावरुन वरुण तरुणांचा चाकुने भोकसुन खुन केल्या ची घटना सकाळी भल्या पहाटे घडली आहे.सविस्तर माहिती अशी,मयत राजेंद्र विठ्ठल भोरे वय वर्षे 40 रा.बोरी ता.अंबड जि जालना हल्ली मुक्काम होळकर नगर अंबड असे मयत झालेल्या युवाकाचे नाव राजेंद्र भोरे मोर्निग वाक साठी जात असतांना संशायित अरोपी नामे पाराजी गहीनाजी दिवटे रा.होळकर नगर अंबड यांने आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध असल्याचे संक्षय धरुण व मयत राजेंद्र भोरे हा संशाईत अरोपी पराजी दिवटे यांला तु नपुंसक आहे असे म्हणण्याचा बदनामी करायचा यांचा राग मनात धरुन संशायित अरोपी पाराजी दिवटे यांने मयत राजेंद्र भोरे यांच्या पोटावर,बरगड्या,चाकूने वार करुन खुन केला आहे असे मयत राजेंद्र भोरे यांची पत्नी ने दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.त्यांच्या फिर्यादीच्या वरूण संशायित अरोपी नामे पाराजी दिवटे यांच्या विरुद्ध गुरनं नं Cr No 737/2022 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक,श्री.विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्री.सुनिल पाटील, पोलीस निरीक्षक श्री.सुभाष भुजंग स्थानिक गुन्हे शाखा जालना, पोलीस निरीक्षक श्री.हुंबे, पोलीस स्टेशन अंबड,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नरके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देवुन, गुन्ह्यातील संशायित आरोपी नामे पाराजी गहिनाजी दिवटे यास गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेतले आहे. व पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.हुंबे हे करीत आहे.

हुंबे पोलिस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button