बातम्यामहाराष्ट्र

थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगल काम करण्याची उर्जा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगल काम करण्याची उर्जा मिळते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या रायगड दौऱ्याचे वेळी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. त्यांचा हा सह कुटूंब खाजगी दौरा होता, थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगल काम करण्याची उर्जा मिळते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आज रेवदंडा येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिंदे व धर्माधिकारी कुटुंबीय यांच्यात तब्बल पाच तास चर्चा झाली, मात्र ही भेट अध्यात्मिक असल्याचे सांगण्यात आले, नेमकी चर्चा कळू शकली नाही

बाईट एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button