बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या लढ्याला यश

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या लढ्याला यश

कोविड काळातील आरोग्य कर्मचारी व इतर कोरोना योद्धांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ येथे भेट घेतली. आरोग्य विभागातील जी राज्य सरकार भरती करणार आहे त्या भरतीमध्ये आम्हाला प्राधान्य दिले जावे अशी मागणी त्यांची होती. सरळ सेवेत आम्हाला कोणतीही परीक्षा न घेता भरती करून घ्यावे. कोव्हीड काळात आम्हाला कोणतीही परीक्षा न घेता कोव्हीड काळात काम केले मग आताही कोणतीही परीक्षा न घेता आम्हाला रुजु करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलू असं आश्वासण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button