दिवाळीच्या तोंडावर आंनद शिधा किटचे वाटप, सर्व्हर स्लो असल्याने ऑफलाइन वाटपाला सुरुवात.
दिवाळीच्या तोंडावर आंनद शिधा किटचे वाटप, सर्व्हर स्लो असल्याने ऑफलाइन वाटपाला सुरुवात.
राशनकार्ड धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने केवळ शंभर रुपयात आनंद शिधा किट देण्याची घोषणा केली. त्यात रवा, साखर, तेल,चनाडाळ या पदार्थांचा समावेश आहे. कमी पैशात धान्य मिळणार असल्याने लाभार्थ्यांत मध्ये आनंद निर्माण झाला होता.पण माघील काही दिवसांपूर्वी जेव्हा राशन दुकानदार यांनी या सिधा बदल उशीर लागत आहे अश्या प्रकारे सांगण्याने लाभार्थ्यां मध्ये नैराश्य आलं होतं परन्तु आनंद शिधा किट वाटायला आजपासून सुरुवात झाली. त्या शिधा पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांचे फोटो देखील असल्याने लाभार्थ्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री यांचे आभार मानत आहे
बाईट – ग्राहक
आनंद शिधा साठी लोकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी केली आहे.शासनाकडून निर्देश आहे की मशीन मध्ये ठसा घेऊनच किटचा वितरण करावी.सर्वर स्लो असल्याने लोकांना खूप वेड थांबवा लागत आहे त्यामुळे स्वस्त दुकानात लोकांची रांग दिसत आहे.या रांगाना कमी करण्यासाठी आता दुकानदार ऑनलाइन पण किट चे वितरण करीत आहे
बाईट – स्वस्त धान्य दुकान मालक