बातम्यामहाराष्ट्रमुंबई
सुका मेवा स्वस्त तरीही ग्राहकांनी फिरवली पाठ
सुका मेवा स्वस्त तरीही ग्राहकांनी फिरवली पाठ
दिवाळी मध्ये सुका मेव्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते सुक्या मेव्याची मागणी वाढत असली तरीही मॉलमुळे ग्राहक तिकडे जातात व प्राधान्य देतात यामुळे लहान व्यापाऱ्यांना याचा फटका बसत असून दुकानातील कामगारांचे पगार देखील निघत नाही. ईरान चे खजुर, अमेरिकेतुन बदाम आणि कोकणातुन काजु दाखल झाले आहेत. ऐन सणासुदीमध्ये सुका मेवा भाव खात आहे मात्र लहान व्यापाऱ्यांना मॉल मुळे नुकसान होत आहे. अशी खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.
नवी मुंबईतील ए.पी.एम.सी बाजारात सुका मेवा दाखल झाला असला तरीही मात्र नागरिकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.