उध्दव ठाकरे यांची मातोश्री पुरताच राजकारण आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे
उध्दव ठाकरे यांची मातोश्री पुरताच राजकारण आहे - केंद्रीय मंत्री नारायण राणे
– नरेंद्र मोदी यांनी तरुण तरुणी यांना नोकरी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत होते त्यातील १० लाख नोकऱ्या पहिला टप्पा केला शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत,पंतप्रधान चांगले काम केले आहे,७५ हजार नोकऱ्या दिल्या ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे,कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निमित्त काही बोलणार नाही
– वाईट वाटत असेल तर तुम्ही द्या शिधा विरोधकांनी द्यावा,आता घर। बसल्या काही काम नाही
– मीडियाने जसे पाहिले तसे तुम्ही घ्या
– सामना वाचत नाही. सामन्यात वाचण्यासारखे काही आहेच नाही.
– टिंगल करत आहेत,ती मिमिक्री करत आहेत,कसला बालेकिल्ला वैगरे
– जे बोलत आहेत त्याचा थर घसरला आहे,महाराष्ट्राचा थर नाही तर ज्या पक्षात लोक आहे त्यांची वैचारिक पातळी तपासली पाहिजे.
– छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. थर घसरु नयेत असं वाटत.
– माझ्या मुलांनी प्रतिउत्तर दिल्यावर दिसुन येत का ? बाकी वेळेस नाही दिसत.
– उध्दव ठाकरे यांचा गट कुठे राहिला आहे. राहिलेले सहा सात ते ही वाटेवर आहेत,आज नाही सांगत परत सांगेल,माझ्या संपर्कात ४ जण आहेत
– ठाकरे सोडून महाराष्ट्र आहे. उध्दव ठाकरे यांची मातोश्री पुरताच राजकारण आहे.
BYTE : केंद्रीयमंत्री नारायण राणे