बातम्यामहाराष्ट्र
Trending

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 643 कोटी रुपयांचा निधी जमा होणार – पालकमंत्री संजय राठोड

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 643 कोटी रुपयांचा निधी जमा होणार - पालकमंत्री संजय राठोड

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊल उचलत निधीची घोषणा करून जिल्ह्याला निधी वितरित केला. मात्र तलाठी, ग्रामसेवक यांच्या संपामुळे निधी वेळेत जमा झाला नाही. आता त्यांनी सामंजस्यपूर्ण भूमिका घेतली. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वी सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

बाईट – संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button