बातम्यामहाराष्ट्र

अकोला शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर गळफास आंदोलन

अकोला शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर गळफास आंदोलन

अकोला जिल्हात सध्या शेतकरी संकटात असून या अस्मानी संकटाने ग्रस्त झाला आहे. तर जिल्हात पावसामुळे बिकट परिस्थिती असून जिल्हा हा ओला दुष्कळ जाहीर करावा आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा या मागणी साठी. आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत गळफास आंदोलन केले असून जिल्हाधिकारी यांना निवेदन ही दिले आहे.

बाईट – गोपाल पोहरे ( शेतकरी पुत्र तथा आंदोलन कर्ता )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button