अहमदनगरबातम्यामहाराष्ट्र
Trending

अहमदनगर – लोणी गावात ढग फुटी सदृश पुन्हा कोसळधार पाऊस

अहमदनगर - लोणी गावात ढग फुटी सदृश पुन्हा कोसळधार पाऊस

राहाता तालुक्यातील लोणी मध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे या पावसामुळे लोणी खुर्द मधील ओड्याला पूर आला आहे. पावसाचे पाणी लोणी येथील भाजीपाला मार्केटमध्ये शिरले आहे. तसेच मटन मार्केटमध्ये सुद्धा गुडघा एवढे पाणी साचले आहे. तसेच राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती.तसेच नागरिक चिडचिडीतून प्रवास करत आहे. या पावसामुळे खरीप आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सरसकट पिक विमा करून भरपाई ची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button