बातम्यामहाराष्ट्र
Trending
घरावर झाल्यावर हल्ल्याप्रकरणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
घरावर झाल्यावर हल्ल्याप्रकरणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया
– मी जे राजकारण करतो ते माझे व्यवसाय करुन करतो.
– मागच्या सरकारमधुन मला संरक्षण दिले होते.
– काल अचानक संपुर्ण संरक्षण काढले गेले.
-जी पोलिस सुरक्षा होती ती देखील नव्हती.
– सरकारने माझं संरक्षण काढलं आणि मग माझ्यावर हल्ला झाला.
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सुसंस्कृत राजकारणी समजतो.
– जन्माला आलेला माणुस हा अमर नाही.
– मी तत्वाने जगणारा माणुस आहे.
BYTE – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव