अमरावतीमहाराष्ट्र
होकल फॉर लोकल लक्षात ठेवून दिवाळीची खरेदी करा. स्वदेशीला प्राधान्य द्या – खासदार नवनीत राणा
होकल फॉर लोकल लक्षात ठेवून दिवाळीची खरेदी करा. स्वदेशीला प्राधान्य द्या - खासदार नवनीत राणा
सध्या दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल सुरू आहे. मात्र लाइटिंग पासून तर कपड्यांपर्यंत सर्व खरेदी बहुतांश लोक हे ऑनलाईन करताना दिसताहेत. स्थानिक बाजारपेठे ओस पडल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आपण दिवे लाइटिंग आणि इतर वस्तू विदेशी बनावटीचे व ऑनलाईन पद्धतीने कार्य खरेदी करत आहे. मात्र यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था कोलमू शकते. त्यामुळे प्रत्येकाने होकल फॉर लोकल हा फॉर्मुला लक्षात ठेवून स्थानिक बाजारपेठेतून व स्वदेशी वस्तूच खरेदी करा असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
BYTE – नवनीत राणा, खासदार