6 किंवा 7 तारखेला राहुल गांधींचा दौरा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे..
नांदेडच्या देगलूरमधून हा दौरा सुरू होईल..
आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भारत जोडो यात्रेत निमंत्रित केलंय आणि त्यांनी येण्याच मान्य केलेले आहे
महाराष्ट्रातील समविचारी पक्ष एकत्र येऊन या यात्रेत सहभागी होऊन लोकांनी समरस व्हावं अस आमचं मत आहे..
ग्रामपंचायतीचे निकाल निश्चितच चांगले आहेत.
पण या निवडणुका चिन्हावर किंवा पक्षाच्या नावावर लढवल्या जात नाहीत..
भाजपला कदाचित अंधेरी पोटनिवडणुकीत काय परिणाम होणार हे माहिती होत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा – अशोक चव्हाण
बाईट – अशोक चव्हाण, काँग्रेस नेते