बातम्यामहाराष्ट्र
आज महाराष्ट्रातील 1165 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले…. या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने भाजप-शिवसेनेचा (शिंदे गट) पराभव केला आहे….
आज महाराष्ट्रातील 1165 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले.... या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने भाजप-शिवसेनेचा (शिंदे गट) पराभव केला आहे....
ग्रामपंचायत निवडणुकीत
1165 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 287, भाजपला 264, काँग्रेसला 251, उद्धव गटाच्या शिवसेना 243, शिंदे यांच्या शिवसेनेला 97 आणि आक्षाला 23 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.