अहमदनगर
अँकर– संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी व राजापूर धरणाचे नजीक आईसह आठवीत शिकणारा युवक धुणे धुण्यासाठी गेला असता.पाण्यात पोहत असताना धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाला असल्याची घटना घडलीय. साईल संतोष कातोरे असे युवकाचे नाव आहे.आपल्या आई बरोबर साहिल हा दिवाळीसणाच्या पार्श्वभूमीवर कपडे धुण्यासाठी गेला असता पाण्याचा आंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यु झालाय.
vo– यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतदेह काढण्यासाठी सदाशिव थोरात यांसह पंचायत समिती उपसभापती नवनथ अरगडे,सरपंच नरेंद्र गुंजाळ व ग्रामपंचायत पदाधिकारी तरुणांनी प्रयत्न केले आहेत….अशा घटना दरवर्षी बऱ्याच प्रमाणात घडत आहे.नागरिकांनी काळजी घ्यावी.सध्या म्हाळुंगी नदीला भरपूर पाणी चालू आहे पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना घडतात घटना टाळण्यासाठी आपले कपडे धुणे भांडी घरच्या घरीच धुवा नदीवर जाऊ नका असे आव्हान करन्यात येत आहे.
बाईट-नरेंद्र गुंजाळ(सरपंच गुजाळवाडी)