अमरावतीऔरंगाबादकरमणूकजळगावनागपूरपुणेबातम्याबीडभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओसोलापूर
Trending
आ. आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
आ. आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई
ANC : आज मुंबई चे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आणि त्यांना विनंती केली होती की, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे समर्थन करावे. त्या वेळेस त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि आता मला पत्र देखील लिहले आहे. त्यांनी विनंती केली आहे की, उमेदवार उभा करु नये. किंवा तो परत घ्यावा. परंतु भाजप मध्ये मी एकटा निर्णय करु शकत नाही.
त्यांच्या पत्रावर विचार करायचा असला तरी सगळ्या सहकार्यांसोबत चर्चा करावी लागेल.अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.