बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

परंडा नगर परिषदेच्या मुख्यधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांनि केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

परंडा नगर परिषदेच्या मुख्यधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांनि केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून निलंबित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

——————————-
उस्मानाबाद / अमजद सय्यद

———————————-

विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करून काहीही उपयोग झाला नसल्याने परांडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी याविरोधात परांडा तहसील कार्यालयात आत्मदहन आदोलन केले,
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
मात्र मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ठाम आहेत.
या आंदोलनात समीर पठाण, नुरोदीन चौधरी, जमील पठाण, सत्तार पठाण, इस्माईल कुरेशी, इरफान शेख, अजहर शेख मुर्तजा, सय्यद बाशा शहाबर्फीवाले, जावेद पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button