बातम्याबीडमहाराष्ट्र

बीड – भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबाचं सांत्वन

बीड - भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबाचं सांत्वन

बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली आहे. बियाणी हे पंकजा मुंडे यांचे खांदे समर्थक होते. भगीरथ बियाणी यांनी आठवडाभरापूर्वी त्यांच्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घटनेला आठवडा झाला असता तरी बियाणी यांच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप समजू शकले नाही. तर पंकजा मुंडे यांनी बियाणी कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. तर माध्यमांशी साधलेल्या संवाद दरम्यान पंकजा मुंडेंनी बियाणी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बाईट – पंकजा मुंडे – भाजप नेत्या

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button