शहादा विधानसभेत भाजपाचे 52 पैकी 42 ग्रामपंचायतीत वर्चस्व आमदार राजेश पाडवी
शहादा विधानसभेत भाजपाचे 52 पैकी 42 ग्रामपंचायतीत वर्चस्व आमदार राजेश पाडवी
विजय कुमार यादव
दिनांक 19 शहादा महाराष्ट्र शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकान मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व 52 पैकी 42 ग्रामपंचायतीवर भाजपाच्या झेंडा फडकला आमदार राजेश पाडवी व बापुसाहेब दिपक पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवला या वेळी बोलताना सांगितले हे भारतीय जनता पार्टी चा विकासाला मत आहे भाजपावर जनतेने पुना एकदा विश्वास दाखवला आहे विकासा पासुन एकही गाव वंचित राहाणार नाही यांची पुर्ण काळजी घेतली जाईल जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही विकास प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचवण्याचा माणस नरेन्द्र मोदी साहेबांच्या पुर्ण होण्याचा दिशेने आहे आपण एक हाती सत्ता दिल्याने गावाचा विकासाला बादा येत नाही व नविन योजना व उपक्रम पोहचवले जातील असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी आमदार राजेश पाडवी भाजपा नेते सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन बापूसाहेब दीपक पाटील यांचा नेतृत्वात लोणखेडा, डोगरगाव,तिखोरा, अलखेड, वडछिल, मंदाणे,भुलाणे, होळ उटावद, टेंभली, शोभा नगर, भोंगरे, वडगाव ,भागापूर, मडकाणी, जावदे त.बो., नांदे, जवखेडा,फत्तेपुर, अंबापुर,कन्साई, दुधखेडा, टुकी, अमोदे, खेडदिगर, मुबारकपुर, पिपर्डा, कोचरा,पिप्राणी,रायखेड, इस्लामपूर, जावदे त.ह., लोहारे, कुरंगी,बुडीगव्हाण, चिरडे,खरगोन, तलावडी, शहाणा या गावाचे लोकनियुक्त संरपंच व सदस्य निवडुन आले तर 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाले पुरुषोत्तम नगर, मोहिदा तह, सावखेडा, मानमोड्या या सर्व संरपंच व सदस्य यांच्या सत्कार करुन अभिनंदन केले व भावीवाटचालीचा शुभेच्छा दिल्या.