बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

चांदीवली मतदान संघात रोजा इफ्तारचा आयोजन

माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भव्य रोजा इफतार कार्यक्रमाचे चांदिवली मतदार संघातील साकीनाका येथील सेंट ज्यूड्स हायस्कूल 90 फुट रोड येथे आयोजन केले

या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार व सिने-अभिनेते राज बब्बर, मौलाना मेहमुद अशरफ, माजी खासदार ऊबेदउल्लाह खान आजमी, डॉ. भालचंद्र मुंगेकर, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, माजी मंत्री सुरेश शेट्टी, रमेश दुबे, चंद्रकांत त्रिपाठी, आमदार आमिन पटेल, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काकासाहेब खंबाळकर, युनायटेड रिपब्लिक पार्टी अध्यक्ष तानसेन नानावरे, माजी उप-महापौर राजेश शर्मा, सिने अभिनेता रजा मुराद, अली खान, जावेद जाफरी, शहजाद खान, जुहू येथील इस्कान मंदिराचे रघुवीरदास महाराज, उद्योगपति व्ही आर शरीफ, पत्रकार ब्रिजमोहन पांडे, अनुराग त्रिपाठी, यांच्यासह शरीफ खान, प्रभाकर जावकर, गणेश चव्हाण, वजीर मुल्ला, शहजाद खान, सुनील दुबे, मनोज तिवारी व हजारोंच्या संखेत लोक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button