Uncategorized
आमदार-खासदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या नगरसेवकांचाही कल एकनाथ शिंदेंकडे आहे
आमदार-खासदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या नगरसेवकांचाही कल एकनाथ शिंदेंकडे आहे
आमदार-खासदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या नगरसेवकांचाही कल एकनाथ शिंदेंकडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे 60 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांनी नगरसेवक आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र बहुतांश नगरसेवकांनी फोन बंद ठेवल्याने असे बोलले जात आहे. ठाण्यातील महापालिका तब्बल ३० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे.