बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मुंबई प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे आंदोलन

मुंबई

मणिपूर येथे आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड काढणाऱ्यांचा आरे कॉलनी चेकनाका येथे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष क्लाव्हई डायस उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महासचिव राजेश शर्मा ,आदिवासी नेते शिवा गावित मुकेश बाविसा संजय फरले कॉंग्रेस विचार विभाग मुंबई अध्यक्ष राकेश यादव एस सी विभाग जिल्हा अध्यक्ष हरिचंद्र जोगदंडे एस सी विभाग मुंबई महासचिव जयराम मुरगन उत्तर भारतीय कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष दिनेश सिंह पीसीसी संतोष सिंह ब्लॉक अध्यक्ष राहुल उगले सूरज गुप्ता यांच्या व आदिवासी बांधवांच्या उपस्थित निषेध आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button