महाराष्ट्र

चोपड्यात शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन व सलामी

चोपड्यात शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन व सलामी

चोपड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून समता सैनिक दलाच्या वतीने अभिवादन करून सलामी देण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्याअर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बुद्ध वंदना म्हणण्यात आली त्यानंतर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त उभारण्यात आलेली विजय स्तंभाची प्रतिकृतीला समता सैनिक दलाच्या वतीने पुष्पचक्र वाहण्यात आली आणि त्यानंतर सलामी देण्यात आले यावेळी सेवानिवृत्त मेजर एस व्ही करंदीकर प्राध्यापक कोल्हे प्राध्यापक हांडे अशोक बाविस्कर संतोष आहिरे मोरे सर भरत शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button