महाराष्ट्रमुंबई

ह्या महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे – संजय राऊत

ह्या महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे - संजय राऊत

– निवडणुक आयोगाचा अनुभव सध्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट घेत आहे.
– राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल
– रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही
– महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा
– आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत.
– ह्या महाराष्ट्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे.
– सरकार तंत्र मंत्रात अडकल आहेत त्यामुळे राज्यात परराज्यातून संकट येतात.
– कर्नाटकन महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे, फक्त बोलून चालणार नाही.
– महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सीमा भागाचा भार होता ते अजून पर्यंत दहा वर्षात का गेले नाही. किती मंत्री सीमाभागात जावून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button