क्राईममहाराष्ट्रमुंबईव्हिडीओ

अनधिकृत रेती उत्तखंनन करणाऱ्या लोकांनवर मुंब्रा येथे कारवाई

अनधिकृत रेती उत्तखंनन करणाऱ्या लोकांनवर मुंब्रा येथे कारवाई

आज दिनांक 30 मार्च रोजी मा जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर, मा अप्पर जिल्हाधिकारी मा रानडे मॅडम, उपविभागीय अधिकारी मा अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय ठाणे आणि तहसीलदार ठाणे यांचे कार्यालयाने संयुक्त अनधिकृत रेती उत्तखंनन करणाऱ्या लोकांन वर मुंब्रा येथे कारवाई करण्यात आली.

त्यात एकूण 5 बोटी पाण्यात जाळून टाकण्यात आल्या,6 बार्ज बुडवण्यात आल्या, 8 सक्शन पंप बुडावण्यात आले,3 मोठे 25 ब्रास चे बार्ज जप्त करून मुंब्रा गणेश घाट येथे कटींग साठी आणण्यात आले आहेत, सदर कार्यवाही तहसीलदार ठाणे युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार वासुदेव पवार, तसेच ठाण्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते एकूण अंदाजित 4 कोटी 60 हजार चा मुद्दे मालाची विल्हेवाट व काही पकडण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button