बातम्यामहाराष्ट्र
Trending

विमा कंपनीचा डाव हानुन पाडण्यात शेतकरी यशस्वी ; राज्य सरकारणे उपसमिती बैठक लवकर घ्यावी – कैलास पाटील

विमा कंपनीचा डाव हानुन पाडण्यात शेतकरी यशस्वी ; राज्य सरकारणे उपसमिती बैठक लवकर घ्यावी - कैलास पाटील

न्यायालयात जमा २०० कोटी रक्कमेवरच बोळवण करण्याचा विमा कंपनीचा डाव आपन उपोषण आंदोलनाने राज्य सरकार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी अवमान याचीका दाखल केल्याने हानुन पाडण्यात यशस्वी झालो असुन ५९ कोटी मंजुर रक्कमेसह सततच्या पाऊस नुकसान रक्कम उपसमिती बैठकीमुळे स्थगीत आहे .२ाज्य सरकारने तात्काळ बैठक घेऊन ती रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी केली आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button