Uncategorizedकरमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

पृथ्वी थिएटरमध्ये सहा दिवसीय रंगोत्सव सुरू झाला

मुंबई

यात्री थिएटरचा ४४ वा वर्धापन दिन पृथ्वी थिएटर मुंबई येथे साजरा करण्यात आला.यानिमित्त सहा दिवसीय रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रंगोत्सवाच्या पहिल्या दिवशी जीना इसी का नाम है हे नाटक रंगवण्यात आले.


कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर मनियाल, श्रीमती पूनम सिन्हा, गुलशन ग्रोव्हर, कुणाल कपूर, जरीन खान यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button