दिल्ली महानगरपालिकेतील भाजपची सत्ता आपने घेचुन घेतली – संजय राऊत
दिल्ली महानगरपालिकेतील भाजपची सत्ता आपने घेचुन घेतली - संजय राऊत
दिल्ली महानगरपालिका तिथे भाजपची १५ वर्षाची सत्ता आपने घेचुन घेतली.
महत्व पूर्व निवडणुका झाल्या आहेत.
१५ वर्षाची सत्ता भाजप कडून खेचून घेणे दिल्लीतून हे सोपे नाही
गुजरात चा निकाल अपेक्षित आहे तिकडे जरी आप आणि अन्य पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता त्याला आपण काटे की टक्कर असे म्हटले असते ,पण बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा असं काहीतरी झालं असावं असं लोकांना शंका आहे.
हिमाचलमध्ये काँग्रेसने चांगलीच लढत दिली आहे आणि ते चित्र अशादाही आहे .दिल्ली हातून गेला हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतो पण काँग्रेस जिंकेल
गुजरात दिल्ली बाबत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो
निवडणुकीचे आशादायी चित्र आहे विरोधकांना एकत्र यावे लागेल. आपापसातले मतभेद दूर ठेवावे लागले तर 2024 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही
अशा पद्धतीचे निकाल आहे गुजरात मध्ये देखील लोकसभेत परिवर्तन होईल जर सर्व एकत्र येऊन लढले तर राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रे चे याला जोडू नये
ऑन शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे
आम्ही महाराष्ट्रासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत
षंड हा शब्द आपण शब्दकोशात पाहू शकतात. जे काही करू शकत नाही बिन कामाचा आहे त्याबाबतीत हा षंड शब्द वापरला जातो
गेल्या तीन महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे
राज्यपाल अपशब्द वापरतात या सरकारने त्यांचा निषेध तरी केला का?
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साध धिक्कार तरी केला का?
कॅबिनेट ने निदा प्रस्ताव तरी केला का? याचाच अर्थ तुम्ही बिनकामाचे आहेत.
तेव्हा तुम्ही म्हणतात जेलमध्ये टाकू टाका ना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही तुम्हाला जा विचारला म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल, तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत
तुम्ही केले नाही ना काही तुमची वाचा गेली हे सांगा माझ्यावर बोलतात तुम्ही राज्यपालावर बोला अपमान करणाऱ्या वरती बोला मराठी सीमावाद अचानक उफाळून आलेला नाही, त्याला फोर्स आहे .भाजप पक्षाकडून शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावा म्हणून हा सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतात महाराष्ट्राच्या तोंडावर थूकत आहे तुम्ही काय करतात?
तुम्ही काय ॲक्शन घेतली
हा महाराष्ट्र द्रोह आहे
शंभूराजे देसाई आणि बावनकुळे या त्यांचे मुख्यमंत्री मला सांगावे कोणता शब्द मी वापरावा
कन्नड वेदिका संस्थेने सांगितले आहे की महाराष्ट्रातून आम्ही संजय राऊत यांच्या वरती हल्ला करू हा माझ्यावरती हल्ला नसेल हा महाराष्ट्र वरचा हल्ला असेल आता तुम्ही काय थंड पणे पाहणार का? तिकडची संघटना शिवसेनेल महाराष्ट्रात येऊन धमक्या देतात का हल्ले करून सांगतात त्याच्यावरती बोला.
राजकारण बाजूला ठेवा पण आम्ही कोणासाठी भांडत आहोत.
राज्यासाठी भांडत आहोत. तुम्हाला दोन शब्द वापरला तुमचे तीळ पापड होत आहे
तुम्ही सत्तेवर त्यात कृती करून दाखवा तुम्ही माझी पत्रकार परिषद होऊन देणार नाही म्हणतात ,ही भाषा कन्नड वेदिका ची आहे
सत्तेत आहेत म्हणून आम्ही खरे मराठी रक्त त्यांच्या मनगटात असते तर त्यांनी मला शिवसेना म्हणून पाठीबा दिले असते .सत्तेत असल्या मुळे आम्ही तुमची मजबूरी समजू शकतो मात्र आम्ही लढत आहे
बाळासाहेब देसाई होते शंभुराजे यांचे आजोबा मर्द मराठा माणूस होता. महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी माणसाचे प्रश्नावर ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहत होते म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे.
BYTE : संजय राऊत