अकोला
अकोल्यात काल रात्रीच्या सुमारास अकोला स्टेशन पर ट्रेन नं-17641 काचीगुड़ा एक्सप्रेस ही निघत असतांना एक महिला ट्रेन पकडण्याच्या नादात तिचा पाय घसरल्याने तिचा तोल गेला आणि ती महिला ट्रेनच्या खाली येत होती तेवढ्यात स्टेशनवर तैनात असलेल्याRPF जवान बी.आर.धुर्वे यांनी आपल्या जीवाची परवा न करता त्या महिलेचे प्राण वाचवले आहे.त्यामुळे बी.आर.दुर्वे यांचे सर्वीकडून कौतुक होत आहे.