महाराष्ट्रमुंबई
Trending
राज्यसरकारला वाटत असेल की आम्ही कायदेशीर सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी लवकर मंत्रिमंडळ जाहिर केले पाहिजे – सचिन अहिर
राज्यसरकारला वाटत असेल की आम्ही कायदेशीर सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी लवकर मंत्रिमंडळ जाहिर केले पाहिजे - सचिन अहिर
आज विधानपरिषदेवर बैठक होती आणि नजीकच्या काळात विधानसभेवर देखील बैठक पार पडेल. अनेक प्रकल्प महाराष्ट्रातुन बाहेर गेले, ओला दुष्काळ जाहिर व्हायला पाहिजे आणि असे इतर प्रश्नांवर आज ची बैठक पार पडली. उद्या दुपारी १२ वाजता विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्त अशी बैठक होणार आहे. ज्या अपेक्षाच्या जोरावर लोकांनी सत्तांतर केले आहे हे सिध्द होत आहे. राज्यसरकारला जर वाटत असेल की आम्ही कायदेशीर सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ जाहिर केले पाहिजे.