नागपूरबातम्यामहाराष्ट्र
Trending
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भोंदू बाबा म्हणत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक होत नागपूरच्या चितार ओळी परिसरात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं सबोतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या वर गुन्हा दाखल करण्यात यावे या साठी राष्ट्रवादी चे कार्यकर्ते तहसील पोलीस ठाण्यात जाऊन बावनकुळे विरुद्ध तक्रार दाखल देणार आहे.