बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

कुर्ल्यात छठ महापर्व उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला

कुर्ल्यात छठ महापर्व उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला

“छट महापूजा” च्या शुभ मुहूर्तावर कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शित्तल तलाव) बैलबाजार येथे डॉ. नितेश राजहंस सिंह जी यांच्या हस्ते सूर्यपूजेचा महान उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढाजी आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी उपस्थित होते.

मुंबईचे उपाध्यक्ष आणि आमदार राजहंस सिंह जी या छठ पूजेत सामील झाले आणि त्यांनी माँ छठी मैया आणि भगवान सूर्य देव यांना सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुर्ला, कलिना व चांदिवली विधानसभेतील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button